भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल  सागर आव्हाड
महाराष्ट्र

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरती गुन्हा दाखल दाखल झाला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, जगदीप मुळीक आ.मुक्ता टिळक, महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच भाजप नगरसेवक यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेल्या 30 ते 40 भाजप कार्यकर्त्यांवर देखील गुन्हा दाखल झाला असून आंदोलनावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपने आज सायंकाळच्या सुमारास पुण्यातील प्रसिद्ध कसबा गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करत राज्यातील मंदिरे उघडी करण्यासाठी सरकार विरोधात हे आंदोलन केले होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harshali Malhotra: 'बजरंगी भाईजान' अभिनेत्रींवर होतोय कौतुकाचा वर्षाव, दहावीत मिळवले ८३ टक्के

Chaines Bhel: चटकदार, क्रन्ची चायनीज भेळ कशी बनवायची? सोपी रेसिपी

Harshali Malhotra: 'बजरंगी भाईजान'मधील मुन्नी आयुष्याच्या टर्निंग पॉइंटलाच ठरली यशस्वी

Chandrapur: वाघाच्या हल्ल्यात युवा शेतक-याचा मृत्यू, ग्रामस्थांचे प्रशासनाविराेधात आंदाेलन

Pune News : शेकडो कोटींचा बँक घोटाळा, १७ वर्षांपासून वेषांतर करून चकवा; CID च्या जाळ्यात अडकला मोठा मासा

SCROLL FOR NEXT